साहित्य : ८-१० अळूची लहान पानं, ४ मध्यम आकाराचे बटाटे उकडून कुस्करून २ पांढऱ्या कणसाचे दाणे उकडून मिक्सरमध्ये वाटून घेणे, थोडेसे पनीर, दीड चमचा आले लसूण पेस्ट, अर्धा चमचा प्रत्येकी धणे, जिरेपावडर, हळद, तिखट १ चमचा मटण मसाला, लिंबू, चिंचेचा कोळ, तांदळाचं ... अधिक वाचा...
|
साहित्य - अळूची पानं ३-४ (मध्यम आकाराची) बॅटरसाठी - बेसन १ वाटी, चिमूटभर हिंग, धणे-जिरं पावडर प्रत्येकी अर्धा टीस्पून, १ टीस्पून तिखट, मीठ चवीपुरतं, हळद अर्धा टीस्पून, गरम तेल १ टीस्पून पाणी घालून भजाप्रमाणे बॅटर करणं. भाजी (सारण) - उकडलेले मोठे २ बटाटे, ... अधिक वाचा...
|
चिकन देशभरात वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. त्यातील मोगलाई, पंजाबी, हैदराबादी प्रकार आपल्या खाण्यात येतात. ते सहजपणे हॉटेल्समध्ये मिळतात. त्यामुळे ते घरीही केले जातात. मात्र मुंबई-ठाण्यात केरळी पद्धतीची रेस्टॉरण्ट्स नाहीत. त्यामुळे केरळी स्टाइलचे नॉन-व्हेज ... अधिक वाचा...
|
दोन गोष्टींमुळे गृहिणी पॅनिक होतात. एक म्हणजे जेव्हा घरात अजिबात भाजी नसते तेव्हा आणि दुसरी जेव्हा अचानक पाहुणे येऊन धडकतात तेव्हा. या दोन्ही वेळेला गृहिणीने शांत डोक्याने विचार करणं आवश्यक असतं. अशी वेळ येऊ नये यासाठी स्वयंपाकघर नेहमी भरलेलं असणं अत्यंत ... अधिक वाचा...
|
आतापर्यंत इन्स्टण्ट इडली, डोसा यासारखे दाक्षिणात्य पदार्थ, गुलाबजाम किंवा पंजाबी पदार्थ आणि पुलाव बाजारात सहज मिळायला लागले आहेत. पण न्याहरीसाठी मुगशिरा, उकड किंवा उपवासाचा शिरा, थालीपीठ किंवा आमटी, झुणका मिळेल का, असं विचारल्यावर त्याचं उत्तर हो, असं ... अधिक वाचा...
|
>साहित्य: प्रत्येकी अर्धा कप सालासकटची उडदाची डाळ आणि चणाडाळ (दोन्ही डाळी पाण्यात भिजवून ठेवाव्यात), पाव टीस्पून हळद, चवीनुसार मीठ, दोन-तीन टेबलस्पून साजूक तूप, एक टीस्पून जिरं, एक मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरलेला), एक इंच आलं (बारीक कापलेलं), तीन ... अधिक वाचा...
|
अफगाणी चिकन कबाब १ मोठी चिकन, ३ कांदे, अर्धा चमचा काळीमिरी, अर्धा चमचा दालचिनी, अर्धा चमचा हळद, मीठ चवीनुसार, अर्धा वाटी वाइन किंवा बीअर. एका भांड्यात चिकनचे छोटे तुकडे, कांदे उभे कापलेले आणि सर्व साहित्य मिक्स करून फ्रिजमध्ये १ दिवस अगोदर मॅरिनेट करून ... अधिक वाचा...
|
मलई, दूध, दही वगैरे दुग्धजन्य पदार्थ शक्यतो वापरायचे नाहीत असे मी साधारण ७-८ वर्षांपूर्वी एका सेमिनारला गेले असताना, दुधासाठी, मांसासाठी प्राण्यांचे किती हाल करतात ते पाहिल्यावर ठरवले. त्यानंतर माझ्या स्वयंपाकाच्या पद्धतीमधेदेखील खूप बदल झाले/केले. माझा ... अधिक वाचा...
|
शेवग्याच्या शेंगांची भाजी किंवा आमटी केली जाते. पण याच शेंगा वापरून केलेला हा अतिशय पौष्टीक पदार्थ. अतिशय झटपट होणारा.लागणारा वेळ :१५ मिनिटेसाहित्य :शेवग्याच्या शेंगांचा गर(शेंगा उकडून बियांसकट काढलेला) - १ वाटीअख्खे मूग भाजून केलेला भरडा - १ वाटीकोथिंबीर ... अधिक वाचा...
|
वाढणी:२ जणांनापाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटेपाककृतीचे जिन्नस१ वाटी साबुदाणामूठभर दाण्याचे कूट१ साल न काढलेला कच्चा बटाटा (मध्यम आकाराचा)१ चमचा लाल तिखटअर्धा चमचा साखर, चवीपुरते मीठशिंगाड्याचे पीठ ३-४ चमचे, तळणीसाठी तेलक्रमवार मार्गदर्शन:१ वाटी साबुदाणा ... अधिक वाचा...
|
>साहित्य : पाव किलो जाडसर कारलं, २०० ग्रॅम गव्हाचं पीठ, १०० ते १५० ग्रॅम गूळ, ६ ते ७ नग हिरवी वेलची, थोडंसं जायफळ, थोडासा रवा, तळण्यासाठी तेल. कृती : कारल्यावरील कवच सोलून घ्या. मधोमध चिर मारून ते मऊसर शिजवून घ्या. शिजवल्यानंतर त्यातील बिया काढून नंतर ते ... अधिक वाचा...
|